Disha Andharalya Jari

by

Rate this book:
2021

About This Book

दुःखमुक्तीच्या दिशेने-
अनेक कवी आणि लेखक एखाद्या निर्जन बेटावर राहावे असे लेखन करीत असतात. लोक कसे जगत आहेत, त्यांच्या जगण्या-मरण्याचे विषय कोणते, याचे साधे भानही त्यांना नसते. ते आपल्याच धुंदीत असतात. त्यामुळे मग जगही त्यांच्याकडे पाठ फिरवते. कवी आणि लेखक किशोर कवठे मात्र या परिघातले नाहीत. समकालीन प्रश्नांप्रति ते .. अत्यंत संवेदनशील आहेत. त्यांच्या लेखनात माणूस केंद्रस्थानी असतो. अस्वस्थ भवतालामुळे ते व्यथित होतात. त्याची ते अत्यंत बारकाईने कारणमीमांसा आणि चिकित्सा करतात. त्या-त्या प्रश्नांवरचे उत्तरही त्यांच्या लेखनात दडलेले असते. ते कधी स्पष्ट तर कधी अस्पष्ट असते. परंतु चाणाक्ष वाचकांच्या नजरेतून ते सुटत नाही. वाचकांना चिंतन करायला लावण्याची ताकद त्यांच्या लेखनात आहे. त्यांची निरीक्षणशक्तीही अफाट आहे. 'दगान' काव्यसंग्रहातून याची प्रचिती वाचकांना मिळाली आहे. हे जग अधिक सुंदर आणि सुखी. व्हावे यासाठीची उपाययोजना ते मांडतात.. दुःखमुक्तीच्या मार्गाकडे ते सहज अंगुलीनिर्देश करतात. जीवन अधिक सुंदर करण्याचा प्रशस्त प्रवास यावरून शक्य आहे. निघुया का या प्रवासाला....
- प्रमोद काळबांडे

Towards the liberation from suffering-
Many poets and writers write as if they were living on a deserted island. They do not even have a simple idea of ​​how people are living, what are the issues of their life and death. They are in their own thoughts. Therefore, the world turns its back on them. However, poet and writer Kishor Kawathe is not confined to this sphere. He is very sensitive to contemporary issues. In his writing, man is at the center. He is distressed by the restless environment. He analyzes and treats it very meticulously. The answers to those questions are also hidden in his writing. Sometimes it is clear and sometimes unclear. But it does not escape the eyes of the astute reader. His writing has the power to make readers think. His power of observation is also immense. Readers have come to know this through the poetry collection 'Dagan'. He proposes measures to make this world more beautiful and happy. He easily points the finger towards the path of liberation from suffering. A vast journey to make life more beautiful is possible from this. Let's go on this journey....
- Pramod Kalbande

Buy This Book

As an Amazon Associate and Bookshop.org affiliate, BookOrb earns from qualifying purchases.

Write a Review

Sign in to write a review.