अंधारछाया
अंधारछाया
Rate this book:
About This Book
जगात भुते असतात का? असतील तर त्यांना घालवायचे कसे? मंत्र जप करून त्यांनी घालवायचा उपाय आहे का? सत्य घटनेवर आधारित कादंबरी आहे.
प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या छायेत अंधार लपलेला असतो. त्याचा शोध घेणारी सत्यघटनांवर आधारित कादंबरी
आत्मनिवेदनातून फुलत जाणारी कथा वस्तू, बोली भाषेतील वाक्य रचना, सर्व पात्रे रोजच्या घसटीतील असल्या सारखी आहेत. लेखन ‘जसे घडले तसे’ या स्वरूपात आहे. त्यात अतिशयोक्ती वा वातावरण निर्मितीसाठी रंगवून केलेले वर्णन नाही.
योग्य गुरूच्या मार्गदर्शनामुळे चिकाटी, दृढ श्रद्धेच्या जोरावर आसुरी शक्तींशी समर्थपणे लढा देता येतो व विजय मिळवता येतो. हे पटवून देणारे उदाहरण म्हणून या सत्यघटनांकडे बोट दाखवता येईल.
या कादंबरीची नाळ गुरूचरित्राच्या पारायणाच्या प्रचितीशी जोडली गेली आहे. प्रत्येक पारायणाच्या नंतर विविध तऱ्हेच्या घटना, प्रेरणा, व्यक्तींच्या भेटी प्रसाद रुपाने येत राहिल्या. नाडी ग्रंथ भविष्य, ऑटो रायटींग आदि विषयांची गोडी व त्यावर लेखन कार्य हे त्याच कडीतील एक भाग आहेत.

Buy This Book
As an Amazon Associate and Bookshop.org affiliate, BookOrb earns from qualifying purchases.
Write a Review
Sign in to write a review.