2024 E BOOK 20 ज्ञानसागरातील मोती - वैभव पोथी
Rate this book:
About This Book
.गुप्त राहण्याची माझी वेळ जवळ आलेली आहे. अंतर्धान पावून या कुरवपूरात गुप्तरूपाने फिरणार आहे. नरसिंह सरस्वती नावाने अवतरून संन्यास धर्माचा पुनरुद्धार करेन. तू रचलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ मोठा पवित्र आहे. तो कल्पतरूच आहे. हा अक्षरसत्य ग्रंथ असणार. दिशा हेच माझे वस्त्र असल्यामुळे मला दिगंबर म्हणतात. मनोमय प्रकल्प सुधारण्यासाठी या ग्रंथांचे पठण फार उपयोगी ठरेल. जो या ग्रंथांचे पारायण केले त्याच्या इहपर साधनांची सोय होईल. यातील अक्षर वेदवाक्य समान आहे हे तू जाण.
तू लिहिलेली संस्कृत प्रत माझ्या महासंस्थानात औदुंबर वृक्षाखाली शब्द स्वरूपात राहिल. ते दिव्य शब्द सामान्य माणसांच्या कानांना ऐकू येणार नाहीत, पण हृदयातून माझी हाक ऐकणाऱ्यालाच माझे दर्शन नक्की होईल. तुझा संस्कृत ग्रंथाचा तेलगू अनुवाद पण होणार. तो बापन्नार्यांच्या तेहेतीसाव्व्या पिढीत प्रकाशित होईल. या ग्रंथांचे अनेक भाषेत अनुवाद होतील. हा ग्रंथ कुठल्याही भाषेत पठण केल्यास त्याचे एकसमान दिव्य अनुभव येथील.

Buy This Book
As an Amazon Associate and Bookshop.org affiliate, BookOrb earns from qualifying purchases.
Write a Review
Sign in to write a review.