बाप माझा ग्रामपंचायत कर्मचारी
12 min read
Rate this book:
About This Book
आपल्या या देशात असे एकही गाव नसेल ज्या गावात ग्रामपंचायत नसेल. किंबहुना गाव खेड्यातील कारभार हा प्रामुख्याने ग्रामपंचायतीकडे सोपविलेला असतो.गावातील रस्ते, पिण्याचे पाणी, विजेची व्यवस्था , शिक्षण,आरोग्य, सांडपाण्याची व्यवस्था, जन्म मृत्यूची नोंद , घरपट्टी वसुली , निवासी घरांची नोंद, घरपट्टी वसुली, अशा विविध योजना ग्रामपंचायत राबवित असते. म्हणुनच या ग्रामपंचायतीना मिनी मंत्रालय म्हटले जाते.
अशा ग्रामपंचायत मध्ये सर्वात जास्त मेहनत करणारा घटक म्हणजे ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायती मधील सर्वात महत्त्वाचा घटक असूनही पडद्यामागची भूमिका बजावणारा ग्रामपंचायत कर्मचाऱ्याविषयी आज पर्यंत कोणीही काही लिहिलेले नाही त्यामुळे त्यांचे जीवन शब्दबध्द करण्याचा मी प्रयत्न करत आहे. सदर पुस्तक वाचतांना तुम्हाला ग्रामपंचायत कर्मचारी चे जीवन किती दुःख मय असते हे लक्षात येईल. व त्यांच्या बद्दल तुमच्या मनात पण सहानुभूती निर्माण झाले शिवाय राहणार नाही. त्यामूळे तुम्ही सदर पुस्तक बाप माझा ग्रामपंचायत कर्मचारी हे तुम्ही अवश्य वाचावे.

Buy This Book
As an Amazon Associate and Bookshop.org affiliate, BookOrb earns from qualifying purchases.
Write a Review
Sign in to write a review.